रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; अजितदादांचा सवाल, “फोटो दाखवला ठीक आहे, पण त्याला फिल्टर कोणता लावला?”
मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांसाठी आता कागदपत्रं, पुरावे आणि भाषणांची गरज उरलेली नाही. फक्त एक फोटो पुरेसा आहे! रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवत आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ‘फोटो पाहून भावना दुखावणे’ हा नवीन राजकीय खेळ सुरू झाल्याची चर्चा रंगली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांनी फोटो पाहिला की नाही, यावर … Read more